श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा, Janmashtami Wishes & Quotes In Marathi

Krishna Janmashtami Wishes In Marathi, Janmashtami Wishes In Marathi, Happy Janmashtami Wishes In Marathi, Krishna Janmashtami Wishes In Marathi Text, Shri Krishna Janmashtami Wishes In Marathi,

Report Image

अच्युत्म केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं

गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छाKrishna Janmashtami Status In Marathi, Shree Krishna Janmashtami Status In Marathi, Janmashtami Status In Marathi, Status For Whatsapp In Marathi Krishna Janmashtami, Happy Janmashtami Status In Marathi,

Report Image

राधेची भक्ती, बासरीची गोडी
लोण्याचा स्वाद सोबतीला गोपिकांचा रास
मिळून साजरा करू
श्री कृष्ण जन्माष्टमीचा दिवस आज खास
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छाHappy Janmashtami Status In Marathi, Shri Krishna Janmashtami Status In Marathi, Janmashtami Quotes In Marathi, Krishna Janmashtami Quotes In Marathi, Quotes On Krishna Janmashtami In Marathi, Shri Krishna Janmashtami Quotes In Marathi,

Report Image

दह्यात साखर, साखरेत भात
उंच दहीहंडी उभारुन देऊ एकमेकांना साथ
फोडू हंडी लावून थरावर थर
जोशात साजरा करू आज गोकुळाष्टमीचा सण
श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा!Shri Krishna Janmashtami Quotes In Marathi, Happy Janmashtami Quotes In Marathi, Janmashtami Quotes In Marathi Language, श्री कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा, जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा, कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा,

Report Image

कृष्ण ज्याचंं नाव
गोकुळ ज्याचंं धाम
अशा श्री भगवान कृष्णाला
आमचा शतश: प्रणाम
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छाश्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा, गोकुळाष्टमी हार्दिक शुभेच्छा, गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा, गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो, जन्माष्टमीच्या, जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा, जन्माष्टमीच्या शुभेच्छा,

Report Image

दह्यात साखर आणि, साखरेत भात,
दही हंडी उभी करूया,
देऊया एकमेकांना साथ,
फोडूया हंडी लावूनच उंच थर,
जोशात करूया दही हंडीचा थाट…
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

For Daily Updates Follow Us On Facebook


Shri Krishna Janmashtami Quotes In Marathi, Happy Janmashtami Quotes In Marathi, Janmashtami Quotes In Marathi Language, श्री कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा, जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा, कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा, श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा,

Report Image

गोकुळमध्ये होता ज्याचा वास
गोपिकांसोबत ज्याने रचला रास
यशोदा, देवकी ज्याची मैय्या
तोच सार्‍यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here